
सावंतवाडी : तालुक्यातील आंबोली मंडल परिसरात शिवसेनेच्या अनेक युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा युवा मोर्चा आंबोली मंडल अध्यक्ष विनेश तावडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात नव्याने पक्षात दाखल झालेल्या युवकांचे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
या कार्यक्रमाला सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, मायकल डिसोजा, भाजपा सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, आंबोली मंडल युवा मोर्चा अध्यक्ष विनेश तावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all

घर तेथे शोषखड्डा अभियानाचा देवगड तालुक्यात शुभारंभ
October 31, 2026

Goa Liquor Seizure : गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई
October 31, 2026

Mumbai Goa Highway Accident : तळेरे येथे भरधाव डंपरची पादचाऱ्याला धडक
October 31, 2026

Narayan Rane : खासदार नारायण राणेंनी साधला वेंगुर्ल्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद
October 31, 2026
संबंधित बातम्या
View all

घर तेथे शोषखड्डा अभियानाचा देवगड तालुक्यात शुभारंभ
October 31, 2026

Narayan Rane : खासदार नारायण राणेंनी साधला वेंगुर्ल्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद
October 31, 2026

Konkan Marathi Sahitya Sammelan 2026 : दुष्काळामुळे कोमसापचे १८ वे साहित्य संमेलन तात्पुरते पुढे ढकलले
October 31, 2026

मिठमुंबरी-बागवाडी प्रकरणी ३ नोव्हेंबरला ‘जेल भरो’ आंदोलनाचा इशारा
October 31, 2026




