
कुडाळ : नेरूर देसाईवाडी येथील एका ५० वर्षीय महिलेचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिथु सुधाकर परब (वय ५०, रा. नेरूर देसाईवाडी) असे या मयत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नेरूर देसाईवाडी येथील विहिरीमध्ये मिथु परब यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती मयत महिलेचा पुतण्या विनय विनोद परब यांनी दिली असून याची नोंद बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी कुडाळ पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास कुडाळ पोलीस करत आहेत.
ताजी बातमी
View all

Smartphone Security Tips : फोन हॅक कसा होतो ?
November 25, 2026

‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत २०४७’ संकल्पनेतून संविधान दिन साजरा
November 25, 2026

देवगड किल्ला परिसरात गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांचा छापा
November 25, 2026

Kankavli Land Dispute Assault Case : जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत हाणामारी
November 25, 2026
संबंधित बातम्या
View all

‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत २०४७’ संकल्पनेतून संविधान दिन साजरा
November 25, 2026

कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे परिसरात पावसाच्या हलक्या सरी
November 25, 2026

दोडामार्ग नगरपंचायतीच्या वाढीव कामावर तिसऱ्यांदा नगरसेवकांचा हातोडा
November 25, 2026

दहा दिवसांत दोडामार्ग-विजघर रस्त्याचे काम सुरू करा
November 25, 2026




