LIVE UPDATES

'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियान केवळ घोषणांपुरतेच?

गुरुदास गवंडे यांचा सवाल : बांद्यासह अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रक्त तपासणी सेवा ठप्प असल्याची तक्रार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 21, 2026 07:23 PM
views 58  views

सावंतवाडी : तालुक्यात 'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानाची कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षांनी सावंतवाडी तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आणण्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र, दुसरीकडे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य सुविधांची अवस्था चिंताजनक असल्याचे चित्र समोर येत आहे.

बांद्यासह सावंतवाडी तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील हिंदलॅब रक्त तपासणी सेवा महिनाभरापासून बंद असल्याची तक्रार आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना रक्त तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळांमध्ये पैसे मोजावे लागत आहेत. एकीकडे आरोग्य संपन्न गावांचे स्वप्न दाखवायचे आणि दुसरीकडे रुग्णांना मूलभूत आरोग्य सुविधांपासून वंचित ठेवायचे, हा कोणता विकास? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते गुरुदास वासुदेव गवंडे यांनी उपस्थित केला आहे.



ताजी बातमी

View all

Lutru Mahadev Temple in Solan Himachal Pradesh where devotees offer lit cigarettes to Lord Shiva
Lutru Mahadev Temple : देवाला चक्क दारू आणि सिगारेटचा नैवेद्य?
November 21, 2026
Omkar Elephant : सावंतवाडी, वेंगुर्ल्यात धुमाकूळ घातल्यानंतर ओंकार हत्ती पुन्हा दोडामार्गात
November 21, 2026
Jijau Organization distributes free notebooks to school students in Dodamarg Sindhudurg under Nilesh Sambare's initiative.
कोकणातून अधिकारी घडवणे हेच ध्येय असून शेवटच्या श्वासापर्यंत कोकणासाठी काम करणार
November 21, 2026
Konkan Railway trains delayed at Sawantwadi railway station due to operational disruptions
Konkan Railway Delay : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
November 21, 2026
संबंधित बातम्या

View all

Doctors at Government Medical College and Hospital Sindhudurg perform successful thyroid goitre surgery on a 39-year-old woman.
Thyroid Surgery : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थायरॉईड ग्रंथीच्या मोठ्या गलगंडावर यशस्वी शस्त्रक्रिया
November 19, 2026
Rasik Dalvi from Aros donates rare O Negative blood at Goa Medical College, Bambolim.
Blood Donation : दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान
November 19, 2026
'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानात सिंधुदुर्ग अग्रेसर राहील
November 18, 2026
Dry and cracked heels during winter with foot care products for smooth and soft skin.
Cracked Heels in Winter : हिवाळ्यात टाचांना पडतात भेगा? त्वचारोग तज्ज्ञांनी सांगितले 'हे' प्रभावी उपाय
November 13, 2026