
दोडामार्ग : गेले अनेक महिने दोडामार्ग तालुक्यातून सावंतवाडी, वेंगुर्ला परिसरात गेलेला ओंकार हत्ती पुन्हा आज शनिवारी सायंकाळी दोडामार्ग आडाळी गावात दाखल झाला असून आडाळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावात तसेच वेंगुर्ला परिसरात अनेक गावात शेतीचे तसेच वाहनांची मोठे नुकसान करून ओंकार हत्ती आज शनिवारी सायंकाळी पुन्हा दोडामार्ग तालुक्यातील आडाळी कोसमवाडी येथे हजर झाला. दोडामार्ग, बांदा, आडाळी कोसमवाडी मार्गवरून वस्तीच्या ठिकाणी गेल्याने स्थानिक ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी दोडामार्ग वनविभाग टीम घटनास्थळी दाखल होती.
ताजी बातमी
View all

Lutru Mahadev Temple : देवाला चक्क दारू आणि सिगारेटचा नैवेद्य?
November 21, 2026

कोकणातून अधिकारी घडवणे हेच ध्येय असून शेवटच्या श्वासापर्यंत कोकणासाठी काम करणार
November 21, 2026

Konkan Railway Delay : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
November 21, 2026

होय, आमच्या TRP चा आकडा बोलतो !
November 21, 2026
संबंधित बातम्या
View all

कोकणातून अधिकारी घडवणे हेच ध्येय असून शेवटच्या श्वासापर्यंत कोकणासाठी काम करणार
November 21, 2026

Konkan Railway Delay : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
November 21, 2026

यंदा कणकवली पर्यटन महोत्सव मोठ्या उत्साहात होणार
November 21, 2026

Dodamarg News : रात्री बसस्थानकात पार्क केलेली एसटी सकाळी महामार्गावर
November 21, 2026




