'दबंग गर्ल'चा नवा लूक !

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 23, 2023 12:06 PM
views 176  views

मुंबई : बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सोनाक्षी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. सोनाक्षीची फॅशन स्टाईलदेखील अनेकांना खूप आवडते. नुकतंच सोनाक्षीने एक सुंदर फोटोशूट केलंय.