LIVE UPDATES

Disha Patani : दिशा पटानीचे 'हे' मेकअप लूक पाहिलेत का?

दिशा पटानी अतिशय भडक मेकअप करणे टाळत असली, तरी तिचा लूक नेहमीच 'क्लासी' आणि आकर्षक असतो.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 18, 2026 14:07 PM
views 213  views
Disha Patani showcasing a stunning makeup look

दिशा पटानी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही, तर तिच्या स्टायलिश लूकसाठीही ओळखली जाते. दिशा नेहमीच अत्यंत आकर्षक आणि ग्लॅमरस दिसते आणि तिचा मेकअप तिच्या प्रत्येक पोशाखाला अगदी साजेसा असतो. ही अभिनेत्री अतिशय भडक मेकअप करणे टाळते, तरीही तिचा लूक अतिशय 'क्लासी' आणि स्टायलिश असतो. तुम्हालाही दिशासारखा सुंदर लूक हवा असेल, तर तिच्या मेकअपच्या काही टिप्स नक्की फॉलो करा. या टिप्स तुम्हाला वेस्टर्न आणि एथनिक अशा दोन्ही प्रकारच्या पोशाखांमध्ये सुंदर दिसण्यास मदत करतील. चला तर मग, दिशाचे काही अप्रतिम लूक पाहूया.


न्यूड मेकअप लूक

दिशाने ब्लू ड्रेससोबत न्यूड-पिंक रंगाची लिपस्टिक आणि सौम्य मेकअप केला आहे.

बोल्ड आय लूक

आपल्या ऑफ-शोल्डर गाउनला साजेसा असा 'बोल्ड आय मेकअप' दिशाने केला होता. 


बोल्ड लूक, साधा मेकअप

दिशाचा वनपिसमधील या लूकचा समतोल राखण्यासाठी तिने मेकअप साधा आणि हलका ठेवला.


दिशा नेहमीच ग्लॅमरस

दिशा नेहमीच ग्लॅमरस दिसते आणि तिचा मेकअप तिच्या प्रत्येक पोशाखाला साजेसा असतो. 

लूक नेहमीच 'क्लासी' आणि आकर्षक 

ती अतिशय भडक मेकअप करणे टाळत असली, तरी तिचा लूक नेहमीच 'क्लासी' आणि आकर्षक असतो. 

इंडो-वेस्टर्न साडी लूक

दिशाचा हा अतिशय लोकप्रिय आणि व्हायरल झालेला इंडो-वेस्टर्न साडी लूक आहे. लूक अधिक भडक न करता तिने गळ्यात एक साधा पण आकर्षक सोनेरी नेकलेस आणि मॅचिंग कानातले घातले आहेत.



काळ्या रंगाच्या वनपीस ड्रेसमधील बोल्ड लूक

दिशाने काळ्या रंगाचा वनपीस ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये तिचा बोल्ड लूक क्लासी दिसत आहे.