LIVE UPDATES

सावंतवाडी पोलिसांकडून संशयित महिला व पुरुषाचा शोध सुरू

माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 30, 2026 07:24 PM
views 44  views

सावंतवाडी : पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील संशयित महिला आणि पुरुष यांचा शोध घेण्यासाठी सावंतवाडी पोलिसांनी नागरिकांकडे मदतीचे आवाहन केले आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद सुनील हिंगे यांनी माहिती दिली आहे.

संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान काही संशयित महिला व पुरुषांनी हा गुन्हा केल्याची शक्यता वर्तवली जात असून ते सध्या पोलिसांना मिळून आलेले नाहीत. संशयित महिला व पुरुषांबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास किंवा ते निदर्शनास आल्यास त्यांनी तात्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

कुडाळ शहरात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे थाटात उद्घाटन
October 30, 2026
दिगवळेत दीड लाख किमतीच्या लोखंडी प्लेट्स चोरीस
October 30, 2026
सावंतवाडीत मोबाईलवरून कल्याण मटका जुगार चालवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
October 30, 2026
International swimmer Purva Gawade attends the 39th Sindhudurg District Police Sports Competition closing ceremony as chief guest.
कालची सरावपटू आज प्रमुख पाहुणी; पूर्वाच्या आठवणींनी पोलीस मैदान गहिवरले
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

दिगवळेत दीड लाख किमतीच्या लोखंडी प्लेट्स चोरीस
October 30, 2026
सावंतवाडीत मोबाईलवरून कल्याण मटका जुगार चालवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
October 30, 2026
Three drums filled with cash found buried underground at a house in Nawabganj, Uttar Pradesh.
घराखाली पुरलेले ३ ड्रम भरून नोटांचे घबाड! ६० कोटींच्या रकमेचे गूढ कायम, पुण्यातील कनेक्शनचीही चर्चा
October 30, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Chiplun News : चिरेखाण मालकाला महसूलचा दणका
October 30, 2026