LIVE UPDATES

Accident News :कुडाळात मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

ट्रकला दुचाकीची धडक : दुचाकीस्वाराचा मृत्यू
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 28, 2026 06:18 PM
views 1044  views

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर लेमन ग्रास हाॅटेल समोर रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला मागून दुचाकीची धडक बसून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली. त्याला येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. हा अपघात पावणेपाच वाजताच्या सुमारास झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, सदर ट्रक लेनलगत उभा होता. दरम्यानच्या वेळेस कुडाळच्या दिशेने येणा-या दुचाकीची ट्रकला मागून जोराची धडक बसून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचे दुर्देवी निधन झाले. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.


ताजी बातमी

View all

Sindhudurg District Bank Chairman Manish Dalvi addressing dairy cooperative representatives about financial support for dairy farming and milch animal purchases.
Sindhudurg District Bank : सिंधुदुर्गात दुग्धक्रांतीसाठी जिल्हा बँकेचा पुढाकार
October 28, 2026
दुसऱ्या विवाहाचे डॉ. अनंत दवंगेंना भोवणार? बडतर्फीची टांगती तलवार
October 28, 2026
BJP spokesperson Adv. Siddharth Bhambure addressing a press conference in Sawantwadi on political differences between BJP and Shiv Sena councillors.
शिवसेना नगरसेवकांतच दोन गट
October 28, 2026
Vaibhavwadi News : उमेद अभियानाच्या कारभारावर सदस्य आक्रमक; बचत गटांच्या थकबाकीचा हिशेब कुठे?
October 28, 2026
संबंधित बातम्या

View all

 Sindhudurg court verdict in the Vengurla human trafficking and prostitution case
सिंधुदुर्गात वेश्याव्यवसाय प्रकरणी मोठा निकाल! आरोपीला १५ वर्षे सश्रम कारावास
October 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Crime News : शेडमधील दुचाकी चोरट्याने लांबवली
October 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
sawantwadi News : बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा
October 28, 2026
मिठमुंबरी बागवाडी येथील मच्छीमारांना धमकावल्याप्रकरणी कारवाईची मागणी
October 27, 2026