
कुडाळ : राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मॉन्सून रन 2025तर्फे आयोजित भव्य हाफ मॅरेथॉन ही दिनांक 13जुलै 2025रोजी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी कुडाळ येथून आयोजली असून every running step makes your heart stronger ही टॅगलाईन घेऊन 5, 10, 16 तसेच 21 किलोमीटरच्या मधून सिंधुदुर्ग सोबतच मुंबई गोवा कोल्हापूर बेळगाव पुणे रत्नागिरी इथूनही धावपटू सहभागी होणार आहेत.
तसेच या हाफ मॅरेथॉन से यजमानपद भूषवण्यासाठी टीम कुडाळ मान्सून रन 2025 सज्ज असल्याची माहिती डॉ जी टी राणे यांनी दिली.