वेंगुर्ला:
भारतीय जनता पार्टी बाव यांच्या वतीने आयोजित बाव प्रीमियर लीग क्रिकेट क्रिकेट स्पर्धेला आज शानदार सुभारंभ झाला. या प्रीमिअर लीगचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी युवा मोर्चा ओरोसचे श्रीपाद उर्फ पप्या तवटे, योगेश चिंचाळकर, शक्ती केंद्र प्रमुख पावशी आणि बाव माजी सरपंच नागेश परब, शक्ती केंद्रप्रमुख पावशी रूणाल कुंभार, बाव बुथ अध्यक्ष आणि माजी उपसरपंच सुनिल वेंगुर्लेकर, बांबुळी सरपंच प्रशांत परब, सोनवडे माजी उपसरपंच आणि बूथ अध्यक्ष सुधीर धुरी, ग्रा. प. सदस्य प्रमोद कदम, सानिका परब, सविता सुतार, माजी सरपंच वर्षा गावकर, माजी ग्रां.प. सदस्य संतोष मेस्री तसेच प्रमोद परब, आनंद परब, ओंकार सातार्डेकर, मिलिंद वेंगुर्लेकर, उमेश वेंगुर्लेकर, अरविंद करलकर, सुरज करलकर, अभय कदम, विजय गावकर, लक्ष्मण नेवाळकर, विराज बावकर, सत्यवान परब, सखाराम परब, रवींद्र नेवाळकर, मयूर मेस्त्री, योगेश कांबळे, वामन सारंग, वैभव परब, अभिषेक सावंत, यशवंत परब, बाळाजी परब, योगेश परब, प्रदीप परब, शेखर नेवाळकर, संजय परब, रोहित परब, दशरथ बावकर, शेखर बावकर, अरुण बावकर, मधुकर कांबळे, सखाराम सुतार, मयुरेश जाधव, सिद्धेश परब, हेमंत हडकर, संदेश नेवाळकर, सचिन मेस्त्री आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.