
देवगड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा क्रीडा संकुल ओरोस येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर प्रशालेच्या कुस्तीपटूंनी वेगवेगळ्या वजन गटात चमकदार कामगिरी करत,प्रशालेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.10 खेळाडूंची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.जिल्हास्तरावर यश संपादन केलेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे -
14 वर्षाखालील मुले गट
35 किलो खालील वजन गटात कुमार -मंजूस रुपेश घाडी -द्वितीय
41 किलो खालील वजन गटात कुमार -सार्थक दीपक घाडी- द्वितीय
14 वर्षाखालील मुली गट
33 किलो खालील वजन गट कुमारी- मानसी निलेश आंबेरकर- प्रथम
36 किलो खालील वजन गट कुमारी- संजना बापू सावंत -प्रथम
17 वर्षाखालील मुले गट
51 किलो खालील वजन गट कुमार- सर्वेश सुहास नाणेरकर- प्रथम
55 किलो खालील वजन गट कुमार -गणेश नारायण परब- द्वितीय
60 किलो खालील वजन गट कुमार -सर्वेश रामदास तेली -प्रथम
71 किलो खालील वजन गट कुमार- कृष्ण अरुण कदम -द्वितीय
17 वर्षाखालील ग्रीको रोमन कुस्ती
51 किलो खालील वजन गट कुमार -यश शिवप्रसाद घाडी- प्रथम
55 किलो खालील वजन गट कुमार- अमर अनिल फाटक- प्रथम
17 वर्षाखालील मुली गट
40 किलो खालील वजन गट कुमारी- सृष्टी गणेश लब्दे -द्वितीय
49 किलो खालील वजन गट कुमारी -आर्या विक्रांत जो येईल-- तृतीय
57 किलो खालील वजन गट कुमारी -सुहानी महेश लब्दे -प्रथम
61 किलो खालील वजन गट कुमारी -सृष्टी विश्वास मुंबरकर- प्रथम
65 किलो खालील वजन गट कुमारी- सुरक्षा योगेश शिंदे-प्रथम
73 किलो खालील वजन गट कुमारी -मृण्मयी संतोष धुरी -प्रथम
वरील प्रथम क्रमांकाच्या खेळाडूंची कोल्हापूर विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.या सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक श्री बाळासाहेब ढेरे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल संस्थाध्यक्ष मा. चंद्रकात घाडी, संस्था उपाध्यक्ष मा. तुकाराम तेली, संस्था सचिव मा. संकेत लब्दे , खजिनदार मा.रावजी वाळके,संस्था पदाधिकारी, मुख्या. संजय राणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून सातारा येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










