LIVE UPDATES

ठाकरे सेनेचे ६ खासदार विकले गेलेत का ?

'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 17, 2026 11:49 AM
views 124  views

मुंबई : ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? // उद्धव ठाकरे गटाचे ६ खासदार फुटणार?// 'ऑपरेशन टायगर'ची राजकीय वर्तुळात चर्चा // दिल्लीत शिंदे - खासदारांची गुप्त बैठक? // स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी ? // ठाकरे गटाचा दावा : "सर्व खासदार आमच्यासोबत" // बंडखोरांवर कायदेशीर कारवाईचे संकेत // महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप ? //