महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता 4 आठवड्यानंतर

29 नोव्हेंबरला पुढील सुनावणी
Edited by: ब्युरो
Published on: November 01, 2022 10:55 AM
views 341  views

नवी दिल्ली : आताच्या घडीची मोठी बातमी. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता 4 आठवड्यानंतर होणार आहे. 29 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने 4 आठवड्यांचा वेळ दिलाय.