ठरलं ! मोपा विमानतळ आता मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट !

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या होतंय शानदार उद्घाटन
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 10, 2022 20:00 PM
views 281  views

पणजी : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आलं करण्यात \\ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होते आहे उद्घाटन \\ उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आला मोठा निर्णय \\ गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचं नाव देण्यात आलं विमानतळाला \\