मोठी अपडेट | सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच लागणार?

16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा आहे निकाल
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: May 10, 2023 16:23 PM
views 562  views

ब्युरो न्युज : गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षाचा निकाल १५ तारखेच्या आत लागणार, असं कायदेतज्ज्ञ सांगत होते. पण सुत्रांच्या माहितीनुसार सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या  माहितीनुसार, १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल उद्या निकाल लागणार आहे.