ब्रेकिंग....पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: February 05, 2023 13:19 PM
views 581  views

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्षर परवेज मुशर्रफ यांचं निधन झालं आहे// पाकिस्तानच्या मीडियाच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.