'त्या' भेटीची चर्चा..!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 27, 2024 08:30 AM
views 490  views

मुंबई : उपमुख्यमंत्री देवींद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट // राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला जात असताना दोन्ही नेत्यांची लिफ्टमध्ये झाली भेट //एकाच लिफ्ट मध्ये होते दोन्ही नेते // या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा //