कणकवली:भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष व भाजप चे युवा नेते विशाल परब साहेब यांनी शुभेच्छा दिल्या."दादा तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे"-अशा पद्धतीने विशाल परब यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी आमदार नितेश राणे, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, मोहन सावंत ,संदेश सावंत, समीर नलावडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.