📚📒सेमी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेताय?📓🗂️
🏬मिलाग्रिस स्कूल व ज्युनियर कॉलेज,सावंतवाडीत
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
▪️मिलाग्रिस हायस्कूलची वैशिष्टये
🔸 गणित, विज्ञानसाठी इंग्रजी माध्यमाचे अनुभवी शिक्षक.
🔸 प्रत्येक वर्गखोलीत ई-लर्निंग प्रोजेक्टर सुविधा.
🔸 शालेय वर्षासाठी फक्त एक हजार रुपये फी.
🔸️ गरीब विद्यार्थ्यांसाठी फीमध्ये सवलत व मोफत वह्या.
🔸️ पाचवी ते आठवीसाठी मुलांना आवडेल असे माध्याह्न भोजन.
🔸️ सुसज्ज ग्रंथालय, मुलांसाठी संदर्भ पुस्तके.
🔸️ अद्यावत विज्ञान प्रयोगशाळा.
🔸️ खेळांचे विपुल साहित्य व सुसज्ज क्रिडांगण.
🔸️ स्काऊट गाईड, संस्कृत व माहिती तंत्रज्ञान विषयाचा समावेश.
🔸️ प्रशस्त संगणक कक्ष- प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र संगणक उपलब्ध.
🔸️ विविध कला, क्रीडा व सहशालेय कार्यक्रमांचे आयोजन.
🔸️ स्कॉलरशिप व ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी विशेष वर्गांचे आयोजन.
🔸️ उत्कृष्ट निकालाची परंपरा.
🔸️ मर्यादित कालावधीसाठी प्रवेश शुल्क माफ.
🔸१००% निकालाची हमी, गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन.
🔸मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या अभियानांतर्गत सावंतवाडी तालुक्यात द्वितीय क्रमांक.
👉वाचा, निवडा, भेटा आणि लवकरच आपला प्रवेश निश्चित करा.
🔹प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.
सिंधुदुर्गातील नावाजलेल्या प्रशालेत प्रवेश मिळविण्याची नामी संधी.
संपर्क
प्री प्रायमरी व प्रायमरी
02363272189
हायस्कूल
02363272149
7719953623