
कणकवली : कणकवली शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये आज परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसण्यास सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरात पावसाळी वातावरण निर्माण झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून शुक्रवारी दुपार नंतर यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. वारा आणि विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
ताजी बातमी
View all

वेतन न मिळाल्यामुळे प्रशिक्षित डॉक्टरांचे वैद्यकीय महाविद्यालयासमोर आंदोलन
October 23, 2026

तुळस घाटीत झाड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प
October 23, 2026

साटेली-भेडशीत एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
October 23, 2026

देवगडमध्ये तीन कृषी औषधांची उत्पादने बोगस
October 23, 2026
संबंधित बातम्या
View all

तुळस घाटीत झाड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प
October 23, 2026

साटेली-भेडशीत एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
October 23, 2026

देवगडमध्ये तीन कृषी औषधांची उत्पादने बोगस
October 23, 2026

देवस्थान जमिनींसह अधिकृत वहिवाटदार शेतकऱ्यांना दुष्काळी नुकसानभरपाई द्या
October 23, 2026




