LIVE UPDATES

Kankavli News : संविधानाच्या प्रास्तविकेची प्रत पत्रकारांना भेट

मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते वाटप
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 27, 2026 07:32 PM
views 13  views

कणकवली : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नगरपंचायतीवतीने संविधानाची प्रास्ताविका असलेल्या प्रतचे पत्रकारांना मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत भावे, वीरेंद्र चिंदरकर, दिगंबर वालावलकर, राजा दळवी, उमेश बुचडे, तुषार हजारे, विराज गोसावी, साईल बागवे यांना फ्रेमचे वाटप केले.

संविधानच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नगरपंचायतीच्यावतीने शहरातील नागरिकांना संविधानाची प्रास्ताविका असलेल्या प्रतचे वाटप केले जात आहे. यावेळी न. पं. प्रसासकीय अधिकारी अमोल अघम उपस्थित होते. संविधानच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात ग्रा. पं. व न. पं. क्षेत्रात विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जात आहेत.


ताजी बातमी

View all

Sawantwadi Moti Lake Pollution Fine
Sawantwadi Moti Lake Pollution : मोती तलावात पावडर टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई
November 27, 2026
Archana Sawant Teachers Council Appointment
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकार्यवाहपदी अर्चना सावंत यांची निवड
November 27, 2026
Maharashtra CM Relief Fund Social Stock Exchange Registration
CM Relief Fund Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर
November 27, 2026
Teacher MLA Dnyaneshwar Mhatre meets Sindhudurg Zilla Parishad President Pramod Kamat to discuss education issues.
सिंधुदुर्गातील शिक्षकांच्या प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जिल्हा परिषद अध्यक्षांशी चर्चा
November 27, 2026
संबंधित बातम्या

View all

Sawantwadi Moti Lake Pollution Fine
Sawantwadi Moti Lake Pollution : मोती तलावात पावडर टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई
November 27, 2026
Archana Sawant Teachers Council Appointment
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकार्यवाहपदी अर्चना सावंत यांची निवड
November 27, 2026
Teacher MLA Dnyaneshwar Mhatre meets Sindhudurg Zilla Parishad President Pramod Kamat to discuss education issues.
सिंधुदुर्गातील शिक्षकांच्या प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जिल्हा परिषद अध्यक्षांशी चर्चा
November 27, 2026
Vengurla Science Exhibition 2026
Vengurla Science Exhibition 2026 : सिंधुदुर्गातून भविष्यात नामवंत शास्त्रज्ञ घडावा
November 27, 2026