LIVE UPDATES

मोकाट कुत्र्यांचा प्रश्न विधानसभेत

आमदार निलेश राणेंनी वेधलं सभागृहाच लक्ष
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 29, 2026 20:29 PM
views 42  views

मालवण : मालवण शहरातल्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न विधानसभेत गाजला // आमदार निलेश राणे यांनी सभागृहाच वेधलं लक्ष // कुत्रे म्हटलं की काही लोकांना येतोय राग // शहरात 5 हजार आहेत श्वान // निर्बीजीकरण करून काहीच नाही होत // त्यासाठी निधी सुद्धा नाही // प्रत्येक इंजेक्शनसाठी सतराशे रुपये खर्च // श्वान जंगलात सोडायला गेलो तर मेनका गांधी यांची माणसं मुख्याधिकाऱ्यांना देतात धमकी // श्वानाला हात लागला तर बघून घेऊ अशी देतात धमकी // यांचा बंदोबस्त करण्याची आमदार निलेश राणे यांनी केली मागणी // पशु संवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनीही घेतली गंभीर दखल // आमदार निलेश राणे यांनी मांडलेला प्रश्न गंभीर // स्थानिक प्रशासनाला दिले आहेत बंदोबस्ताचे अधिकार // श्वानांच्या जीवासह माणसांचाही जीव महत्वाचा // मात्र श्वानांकडून होणारे हल्ले ही गंभीर घटना // मंत्रालयात बैठक करून कार्यवाही करण्याचे मंत्री मुंडे यांनी दिले आश्वासन //