LIVE UPDATES

उपोषणकर्ते राजाराम खोर्जुवेकर यांची प्रकृती खालावली

जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी घेतली रुग्णालयात भेट : भजनाच्या डबलबारीमधील चुकीच्या पद्धतींविरोधात आंदोलन
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: November 26, 2026 09:30 PM
views 24  views

कुडाळ : भजनाच्या डबलबारीमध्ये चुकीच्या पद्धतीने वर्तन करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पाट येथील युवा राजाराम खोर्जुवेकर यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू होते. मात्र, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपोषणकर्ते राजाराम खोर्जुवेकर यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली.

संबंधित विभागाकडून उपोषणाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला असून, आपल्या मागण्यांवर ठोस कार्यवाही होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे संबंधित प्रश्नावर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी पुढे येत आहे.


ताजी बातमी

View all

युवकांनी व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा
November 26, 2026
Devgad Crime News : घरगुती वादातून नाद धनगरवाडीत तिघांना मारहाण
November 26, 2026
२६/११ हल्ल्यातील शहिदांना आम्ही कणकवलीकरांनी वाहिली श्रद्धांजली
November 26, 2026
Kankavli police seize Goa-made liquor worth ₹2,800 during an operation in Kalamath, Sindhudurg district.
गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल
November 26, 2026
संबंधित बातम्या

View all

युवकांनी व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा
November 26, 2026
२६/११ हल्ल्यातील शहिदांना आम्ही कणकवलीकरांनी वाहिली श्रद्धांजली
November 26, 2026
देवगडमध्ये २ डिसेंबरला ‘क्षेत्रीय किसान गोष्टी’ कार्यक्रम
November 26, 2026
Chindar village in Sindhudurg preparing for its traditional Gawpalani festival
Chindar Village Gawpalani 2026 : तीन दिवसांसाठी संपूर्ण गाव होतं रिकामं; चिंदरच्या गावपळणीची अशी आहे अनोखी परंपरा
November 26, 2026