
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील शाळा, महिला रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, डायलिसिस सेंटर,अशा महत्त्वाच्या ठिकाणचे पाणी नमुने दूषित असल्याचा धक्कादायक अहवाल जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समिती सभेत उघड// सदस्य मनोज रावराणे, सुप्रिया वालावलकर यांच्यासह पदाधिकारी आक्रमक.












