जागृत मोटर्समध्ये करिअर करण्याची मोठी संधी

Edited by:
Published on: March 26, 2026 18:30 PM
views 8  views

🎯 सुवर्णसंधी! जागृत मोटर्समध्ये करिअर करण्याची मोठी संधी ! 


👉 मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे अधिकृत विक्रेते 'जागृत मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, रत्नागिरी' यांच्याकडे 'अरेना', 'नेक्सा' व 'कमर्शियल कॅरी' गाड्यांच्या डीलरशिपसाठी खालील जागा भरावयाच्या आहेत.


👉 रिक्त पदे : सेल्स एक्झिक्युटिव्ह (Sales Executive)


प्रत्येक तालुक्यासाठी ४ पदे उपलब्ध


कणकवली

कुडाळ

राजापूर

सावंतवाडी

बांदा

देवगड - मालवण


पात्रता व अटी :

उत्तम संभाषण कौशल्य (Good Communication Skills)

टू - व्हीलर लायसन्स असणे आवश्यक

फ्रेशर्सना सुवर्णसंधी (अनुभव नसला तरी अर्ज करू शकता )


👉  आजच संपर्क करा 

जागृत मोटर्स प्रा. लि.

पिंगुळी - टेंबधुरी नगर, मुंबई-गोवा हायवे, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.


संपर्क : 📞 ९१३००२३१७२

ईमेल : _gmsales@jagrutmotors.in