
पाहिजेत...!! पाहिजेत...!! पाहिजेत...!!
फ्लिपकार्ट या नामांकित ई-कॉमर्स कंपनी मध्ये डिलिव्हरी करिता पुरुष पाहिजेत...!!
ठिकाण :- सावंतवाडी, बांदा, मालवण.
इंटरव्हयू सुरू आहेत....!!
शैक्षणिक पात्रता :- १० वी, १२ वी पास
पगार :- १४ ते २४ हजार
स्थानिक असल्यास प्राधान्य....!!
फुल टाईम काम असेल, अनुभवी व फ्रेशर चालतील तसेच टू व्हिलर असणे आवश्यक...!!
पेमेंट पंधरा दिवसांनी भेटेल...!!
पगार प्रत्येक पार्सल रेट कार्ड प्रमाणे देण्यात येईल....!!
संपर्क :- विशाल :- 8080783395
व्हाट्स अँप :- 9503317359














