🏥 *सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पहिले मोफत आरोग्य शिबीर*
📣 *मोफत व्हेरिकोज व्हेन्स वरती लेसर द्वारे विनाशस्त्रक्रिया उपचार शिबीर*
🧐 *व्हेरिकोज व्हेन्स लक्षणे*
१)पायावर निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या नसा दिसू लागतात. याचे कारण दीर्घकाळ उभं राहणं किंवा चालणं असू शकतं
२)अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींच्या नसा, पायात जळजळ, पेटके, पायात जडपणा, शिरेच्या वरच्या भागात खाज सुटणे
३) पाय सुजणे, संध्याकाळी पाय दुखणे, पायामध्ये असहजता निर्माण होणे, असह्य वेदना होणे व त्यामुळे झोप न येणे
४) व्हेरिकोज व्हेन्स फुगीर व पिळलेल्या दिसतात ज्यामुळे त्या एखाद्या दोरी किंवा तारेप्रमाणे दिसतात.
*महत्त्वाचे - लेसर द्वारे विनाशस्त्रक्रिया असल्यामुळे फक्त १ दिवसच हॉस्पिटल मध्ये रहावे लागते.*
📝 *पूर्व नाव नोंदणी आवश्यक*
❗ *टीप*
१) शिबिरास येताना रेशन कार्ड व आधार कार्ड ओरिजिनल घेऊन येणे
२) व्हेनस कलर डॉपलर *(venous color doppler)* रिपोर्ट्स घेऊन येणे
३) महाराष्ट्र मधील कोणता ही रूग्ण उपचार घेऊ शकतो
*वेळ - सकाळी ११ ते २*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
7378749409
*पत्ता-*
*१) १३/१/२०२५ सोमवार*
*उपजिल्हा रुग्णालय कणकवली*
*२) १४/१/२०२५ मंगळवार*
उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी
*३) १५/१/२०२५ बुधवार*
*उपजिल्हा रुग्णालय शिरोडा*
🤝 *हा मेसेजे जास्तीत जास्त लोकं पर्यंत पोहचवा जेणे करून गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होईल*
✅ *नियम व अटी लागू*