
दोडामार्ग : हेवाळे बाबरवाडी येथील न्हानु व्यंकटेश कुंभार (वय ८५) यांचे बुधवारी राहत्या घरी निधन झाले.
बाबरवाडी येथील जेष्ठ नागरिक आपा कुंभार म्हणून ते परिचित होते. बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लेखक, साहित्यिक व प्राध्यापक मोहन कुंभार, पोईप विरण प्रशाळेचे मुख्याध्यापक विकास कुंभार, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर कुंभार यांचे ते वडील होतं.
बुधवारी सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी हेवाळे बाबरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पच्छात ३ मुलगे, मुलगी, भाऊ, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
ताजी बातमी
View all

किरकोळ घरगुती वादातून सख्ख्या भावाला.....
September 23, 2026

Dodamarg News : दोडामार्गातील महावितरणच्या का.....
September 23, 2026

Mumbai-Goa Highway accident : मुंबई-गोवा महामार्गावर मळ.....
September 23, 2026

Sindhudurg water conservation works : जलसंधारणासह गावांच्या .....
September 23, 2026
संबंधित बातम्या
View all

Dodamarg News : दोडामार्गातील महावितरणच्या का.....
September 23, 2026

Mumbai-Goa Highway accident : मुंबई-गोवा महामार्गावर मळ.....
September 23, 2026

Sindhudurg water conservation works : जलसंधारणासह गावांच्या .....
September 23, 2026

संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या अनुष.....
September 23, 2026






