*!! नवरात्री महोत्सव !!*
आकार आयोजित आपली मुंबई ग्राहक पेठ आता वेंगुर्लेत
महिला व लघु उद्योजकांच्या उत्पादित गृहोपयोगी व गृह सजावटीच्या वस्तूंचे
भव्य प्रदर्शन व विक्री
कंझ्युमर प्रोडक्टस, हेल्थकेअर, फर्निचर किचन वेअर आदिसह शेकडो वस्तू उपलब्ध
*:: स्थळ ::*
*साई मंगल कार्यालय एस. टी. स्टॅण्ड जवळ वेंगुर्ला*
*दि. २० ते ३० सप्टेंबर २०२४ वेळ : सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजिका : सौ. क्षमा आचरेकर*
_बाजारात सहज न मिळणाऱ्या नेहमी घरगुती वापरात येणाऱ्या खालील वस्तु उपलब्ध खास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य स्टडी टेबल, फॅन्सी ज्वेलरी कंझ्युमर दालन, हेल्थ केअर प्रॉडक्ट - बॉडी मसाजर, आईस बॅग, सह्याद्री दर्जेदार फूड प्रॉडक्ट, अॅक्युप्रेशर मटेरियल, मुखशुध्दी मुखवास, आयुर्वेदिक औषधे, फॅन्सी घडयाळे, यादगार मन्च्युरियन मसाले, कॉस्मेटिक, राजस्थानी विविध प्रकारची लोणची, पापड, गव्हाची बिस्कीट, इलेक्ट्रीक धूपदाणी, किचन वेअर, सुवासिक अगरबत्ती, धुपस्टिक, गॅसची बचत करणारी तंदूर जाळी, तसेच ४ साईज मध्ये उपलब्ध असलेली चटई कम गादी गवताच्या काड्या, फोम व बेडशीट या पासून बनविलेली गादी चटई, लहानांपासून थोरांपर्यंत सहजपणे फोल्ड करता येणारी प्रवासात, पिकनीक, हॉटेल, हॉस्टेल, गृहप्रवेश, वाढदिवस या सारख्या सणा समारंभासाठी भेट देण्यासाठी उपयुक्त अशा अनेक व्हरायटीज मिळणार एकाच छताखाली._