
सिंधुदुर्ग : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज 8 ऑक्टोबर निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावलामधील घरी नाना पाटेकर हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र याचवेळी नाना पाटेकर यांचा मृत्य झाला.
गोव्यातील डोना पावलामधील घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मणिपाल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिथेच उपचारादरम्यान नाना पाटेकर यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली. नाना पाटेकर यांची अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर झाली.
सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केलं. त्यांच्या नाटकांचा उल्लेख करायचा झाला तर, 'पुरुष' मध्ये त्यांनी साकारलेला गुलाबराव आणि 'हमीदाबाईची कोठी' नाटकात साकारलेला सत्तार अजरामत केलाय. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत 1978 मध्ये आलेल्या 'गमन' या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झाली.
पुढील काही वर्षांत त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.नाना पाटेकर केवळ दिग्गज अभिनेतेच नाहीतर, सामाजिक भान जपणारे आणि असणारे अभिनेते होते.
नाना पाटेकरांनी सप्टेंबर 2015 मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या बरोबर 'नाम फाउंडेशन' या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाते.














