LIVE UPDATES

कॉपी प्रकरणातील मुख्य सूत्रधार संजय राठोड याला न्यायालयीन कोठडी

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 18, 2026 19:51 PM
views 26  views

वैभववाडी : भुईबावबडा केंद्रातील कॉपी प्रकरणातील मुख्य सूत्रधार उंबर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय कणिराम राठोड याला मिळाली न्यायालयीन कोठडी // तीन दिवसांच्या पोलिस कोठडी नंतर आज सायंकाळी पोलिसांनी कणकवली न्यायालयात केले होते हजर // न्यायालयाने सुनावली न्यायालयीन कोठडी //