
पोलीस तपास रेंगाळला
वैभववाडी : भुईबावडा कॉपी प्रकरणी गुन्हे दाखल झालेले दोन्ही शिक्षक नॉटरिचेबल // पोलीसांना तपासासाठी झाले नाहीत उपलब्ध // दोघांचे फोनही आहेत बंद // तालुक्यात राहत असलेली घरही बंद ? // त्यांचा शोध घेणं पोलीसांसमोर आव्हान // त्या शिक्षकांवरच पुढील तपास आहे अवलंबून // 'त्या' तपासात तिसरी व्यक्ती कोण याचा होणार उलगडा // आणखी काही गोष्टी तपासात होऊ शकतात उघड // पोलीस त्या शिक्षकांचा घेणार का शोध ? // पोलीस कॉपी प्रकरणाचा लावणार का छडा ? // जिल्ह्यातील शिक्षण प्रेमींकडून उपस्थित होतोय सवाल //













