
कणकवली : गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना महामार्ग पोलिसांनी पकडले. या कारवाईत १५ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी दुपारी १.१० वा सुमारास करण्यात आली. या प्रकरणी राजेंद्र मारुती जाधव (वय ४९) आणि सुजय अशोक वारके (वय ३२, रा. कासारवाडा, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार विनोद चव्हाण करीत आहेत.
ताजी बातमी
View all

Hattarwad One Village One Tulsi Vivah : ‘या’ गावची तुळस आहे राखणदारीण
November 20, 2026

Waghbaras Festival 2026 : 'वाघ आला रे...वाघ!' रानात घुमणार आरोळ्या
November 20, 2026

Sawantwadi Crime News : सावंतवाडी पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत
November 20, 2026

Nilesh Rane : आकारीपड जमिनीचा प्रश्न 'मी' सोडवणारच : निलेश राणे
November 20, 2026
संबंधित बातम्या
View all

Sawantwadi Crime News : सावंतवाडी पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत
November 20, 2026

Vaibhavwadi News : वैभववाडीत चाललंय तरी काय? ठेकेदार पुन्हा भिडले!
November 20, 2026

Cyber Fraud : फोनपे यूपीआयच्या माध्यमातून व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक
November 19, 2026

सातार्डा येथे मटका जुगारावर पोलिसांची कारवाई
November 19, 2026




