LIVE UPDATES

भुईबावडा कॉपीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

पुरवणीत उत्तरे लिहून देणारी तिसरी व्यक्ती कोण ?
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 20:41 PM
views 226  views

तपासात त्या तिसऱ्या व्यक्तीचा लागणार शोध 

वैभववाडी : भुईबावडा कॉपीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल // विद्यार्थ्यांचे पालक तथा उंबर्डे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय कणिराम राठोड, हेत हायस्कूलचे शिक्षक संजयकुमार खेमा आडे यांच्यासह अज्ञात व्यक्तींविरोधात पोलीसांत गुन्हा दाखल // गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांनी आज सायंकाळी वैभववाडी पोलीसांत दिली फिर्याद // त्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हे दाखल // पुरवणीत उत्तरे लिहून देणारी तिसरी व्यक्ती कोण ? // तपासात त्या तिसऱ्या व्यक्तीचा लागणार शोध //