
...अखेर ग्रामस्थांवरच गुन्हा दाखल
सावंतवाडी : आजगाव येथे जेएसडब्ल्यू कंपनीचं मायनिंग ड्रोन सर्वेक्षण प्रकरण // सर्वेक्षणावेळी झाली होती मारहाण // ड्रोन सर्वेक्षणावर होता ग्रामस्थांचा अपेक्षा // केला होता कडाडून विरोध // मारहाण प्रकरणी ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल // सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल // सूत्रांची माहिती //














