कणकवली : कणकवली मधील बांधकाम व्यवसायिक असलेल्या सुशांत दळवी यांचा मृतदेह डोक्याला गंभीर इजा झालेल्या स्थितीत मृतदेह आढळला आहे. डोक्याला बंदूकीची गोळी लागल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
E PAPER
1303 views