LIVE UPDATES

'त्या' कॉपी प्रकरणी 14 जणांवर ठपका ?

कोकणच्या शैक्षणिक क्षेत्राला कलंकित करणा-यावंर कारवाई कधी ?
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 11, 2026 17:50 PM
views 40  views

वैभववाडी : जिल्ह्यासह कोकणच्या शैक्षणिक क्षेत्राला कलंकित करणा-या भुईबावबडा कॉपी प्रकरणात १४ जणांवर ठपका ? // त्या दोषींवर होणार कारवाई ? // चौकशीनंतर अहवाल शिक्षण विभागाकडे सुपूर्द // त्या अहवालात १४ जणांवर ठपका //आता त्या दोषींवर कारवाई कधी होणार का ? // याची सा-यांना उत्सुकता //