LIVE UPDATES

Career Cafe – IMU-CET & DNS Sponsorship मार्गदर्शनाचा विश्वासू मार्गदर्शक

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 07, 2026 17:53 PM
views 20  views
#kokansadlive#news update#konkan update#

🎓 Career Cafe – IMU-CET & DNS Sponsorship मार्गदर्शनाचा विश्वासू मार्गदर्शक

गेल्या 6 वर्षांपासून Career Cafe संस्था विद्यार्थ्यांना IMU-CET Coaching तसेच DNS Sponsorship मिळवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देत आहे.

आजपर्यंत 400+ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून Sponsorship मिळवली आहे. तसेच दरवर्षी IMU-CET च्या Top AIR मध्ये Career Cafe चे विद्यार्थी स्थान मिळवत आहेत.

या संस्थेच्या टीममध्ये अनुभवी Captains असून, विद्यार्थ्यांना Admission पासून Sponsorship मिळेपर्यंतचा संपूर्ण Route Map, योग्य मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष अनुभव उपलब्ध करून दिला जातो.

✨ विशेष संधी – प्रथमच रत्नागिरीमध्ये!

Eduzone The Hub यांच्या माध्यमातून Career Cafe प्रथमच Ratnagiri मध्ये FREE Webinar आयोजित करत आहे.

जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला IMU-CET, DNS आणि Sponsorship क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर ही संधी नक्कीच गमावू नका.

📌 Webinar पूर्णपणे FREE आहे.

📌 अनुभवी टीमकडून थेट मार्गदर्शन.

📌 IMU-CET ते DNS Sponsorship पर्यंतचा मार्ग समजून घेण्याची संधी.

👉 या FREE Webinar चा सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अवश्य लाभ घ्यावा!

👉Webinar registration साठी 7350017345 या नंबर वर संपर्क साधा.

👉Webinar ची link तुम्हाला WhatsApp number वर मिळून जाईल.

👉 Webinar १० ऑक्टोबर २०२६ सायंकाळी ७.०० वाजता