LIVE UPDATES

TVS ज्युपिटर स्कूटर कोण जिंकणार? ग्राहकांची उत्सुकता शिगेला

विनायक मोबाईल्स तळेरेचा लकी ड्रॉ सोहळा १७ नोव्हेंबरला
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 16, 2026 08:30 PM
views 161  views

कणकवली : विनायक मोबाईल्स आणि vivo यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य लकी ड्रॉ सोडत कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सोडतीमध्ये आकर्षक बक्षीस म्हणून TVS ज्युपिटर स्कूटरचा समावेश असून, या बक्षिसाचा भाग्यवान विजेता कोण ठरणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

या लकी ड्रॉ सोडत कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. ही सोडत पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. तरी सर्व ग्राहक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी या सोडत कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन विनायक मोबाईल्स तळेरे यांनी केले आहे अधिक माहितीसाठी ९८६००६६०३३ यावर संपर्क करावा.