महायुतीचे अखेर ठरलं ? ; लोकसभेसाठी नारायण राणेंचं नाव फायनल ?

Edited by: ब्युरो
Published on: March 23, 2024 12:19 PM
views 2183  views

सिंधुदुर्ग : आताच्या घडीची मोठी बातमी // महायुतीचे अखेर ठरलं ? // अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नावावर शिक्कामोर्तब // सूत्रांची माहिती // नारायण राणेंना देण्यात आली महायुतीची रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवारी //  नाव घोषित होण्यास विलंब झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये सुरु होती चलबिचल // मात्र, हा मतदारसंघ 'कमळ' चिन्हावर लढण्याच्या मागणीला यश // रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला // शिवसेनेच्या किरण सामंत यांच्याही नावाची होती चर्चा // आता हेच नाव कायम राहणार की भाजप ऐनवेळी धक्कातंत्र अवलंबणार याकडेही लक्ष // नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी होणार लढत // दिग्गज नेते समोरासमोर ठाकल्याने चुरशीची लढत // 2024 ला या मतदारसंघात 'कमळ' फुलेल की 'मशाल' ठाकरे गटाला नवं चैतन्य देणार ? हे पहावे लागेल //