LIVE UPDATES

गोपुरीत १५ रोजी बाल दिन कार्यक्रम

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 12, 2026 06:48 PM
views 14  views

कणकवली : भारताचे पहिले पंडित जवाहारलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त व बाल दिनाचे औचित्य साधून गोपुरी आश्रमाच्या जीवन शिक्षण शाळा उपक्रमांतर्गत रविवार १५ नोव्हेंबर सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० यावेळेत गोपुरी आश्रमाच्या चिकूच्या बागेत बाल दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीसाठी शनिवार १४ नाव्हेंबरपर्यंत संदीप सावंत, अर्पिता मुंबरकर यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन गोपुरी आश्रमातर्फे करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

Citizens stage a road blockade at Palaye protesting against the poor condition of Tilari-Vijghar road in Dodamarg
Dodamarg News : तिलारी-विजघर रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात नागरिक आक्रमक
November 12, 2026
हिंदळे येथे २४ नोव्हेंबरला श्री कार्तिक स्वामी दर्शन योग यात्रा
November 12, 2026
Sindhudurg Zilla Parishad President Pramod Kamat announces meeting to address issues of 128 libraries
Sindhudurg News : सिंधुदुर्गातील १२८ ग्रंथालयांच्या समस्या मार्गी लागणार
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
पेशंट केअरटेकर उपलब्ध | Careism Home Health Care
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

Citizens stage a road blockade at Palaye protesting against the poor condition of Tilari-Vijghar road in Dodamarg
Dodamarg News : तिलारी-विजघर रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात नागरिक आक्रमक
November 12, 2026
हिंदळे येथे २४ नोव्हेंबरला श्री कार्तिक स्वामी दर्शन योग यात्रा
November 12, 2026
Sindhudurg Zilla Parishad President Pramod Kamat announces meeting to address issues of 128 libraries
Sindhudurg News : सिंधुदुर्गातील १२८ ग्रंथालयांच्या समस्या मार्गी लागणार
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Digital Life Certificate Campaign Sindhudurg : निवृत्तिवेतनधारकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे
November 12, 2026