LIVE UPDATES

नीरजा पवारची बॅडमिंटन राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण झेप

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 21, 2026 01:35 PM
views 29  views

कुडाळ : येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या कु. नीरजा राजेश पवार या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थीनीने 3र्‍या महाराष्ट्र राज्य सब-जूनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत 9 वर्षाखालील एकेरी गटात सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ही स्पर्धा  YONEX-SUNRISE GH RAISONI MEMORIAL व नागपूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने घेण्यात आल्या होत्या. 

दरम्यान, याच प्रशालेच्या कु. देवांश योगेश कोळी या इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करीत महाराष्ट्रात 8 व्या क्रमांकावर झेप घेतली. दरम्यान बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमृता गाळवणकर, प्रशालेच्या प्राचार्या चैताली बांदेकर, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रोहिदास राणे, सर्व शिक्षक वृंदाकडून या अष्टपैलू खेळाडूवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वानी शुभेच्छा दिल्या आहेत.


ताजी बातमी

View all

Chiplun Municipal Council announces revised water supply timings amid water shortage concerns
Chiplun Water Supply : चिपळुणात आता दिवसातून एकदाच पाणीपुरवठा
November 21, 2026
तेंडोली येथे २४ नोव्हेंबर रोजी श्री देव रवळनाथ पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव
November 21, 2026
कुडाळमध्ये लायन्स फेस्टिव्हलचे आयोजन
November 21, 2026
आनंदी जीवनासाठी सत्संग आणि साधनेत सातत्य आवश्यक
November 21, 2026
संबंधित बातम्या

View all

Shubman Gill dismissed for 98 runs against New Zealand in Wellington Test
भारताची न्यूझीलंडवर ११८ धावांची भक्कम आघाडी; ९८ धावांवर गिल क्लीन बोल्ड, पडिक्कलही शतकापासून दूर
November 21, 2026
Henry Nicholls celebrates his century against India in the first Test match at Wellington.
भारताची सुरुवात दमदार, पण निकोल्स-फिलिप्सची शतकी भागीदारी! पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडची २४३ धावांपर्यंत मजल
November 19, 2026
Jasprit Bumrah celebrates after taking a wicket against New Zealand in Test cricket.
Jasprit Bumrah Test Wickets : कसोटीतील टॉप १० गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराहचा प्रवेश
November 19, 2026
विभागीय शालेय कराटे स्पर्धेत कासार्डे विद्यालयाची चमकदार कामगिरी
November 17, 2026