
दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत सुट्टीच्या कॅलेंडरनुसार गुरु नानक जयंतीनिमित्त मंगळवारी २४ नोव्हेंबर २०२६ रोजी शेअर बाजार बंद राहील. यामुळे मंगळवारी गुंतवणूकदारांना शेअर्सची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही.
गुरु नानक जयंतीच्या सुट्टीनंतर बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी शेअर बाजार पुन्हा आपल्या नेहमीच्या वेळेनुसार सुरू होईल. बुधवारी 'प्री-ओपन' सत्र सकाळी ९ वाजता सुरू होईल आणि नियमित व्यवहार सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० या वेळेत चालतील. नोव्हेंबर महिन्यातील ही शेवटची सुट्टी आहे. वर्ष २०२६ मधील शेअर बाजाराची पुढील आणि शेवटची सुट्टी शुक्रवारी २५ डिसेंबर २०२६ रोजी ख्रिसमसनिमित्त असेल.
ताजी बातमी
View all

Devgad News : देवगड हायस्कूलात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित
November 23, 2026

पालकमंत्री नितेश राणेंना आमदार म्हणून १२ वर्षे पूर्ण
November 23, 2026

डॉ. जयेंद्र परुळेकरांनी वैद्यकीय पेशा सोडून शेती करावी
November 23, 2026

Redi Murder Case Sindhudurg : वडिलांच्या छळाला कंटाळून दोन्ही मुलांनीच केला खून
November 23, 2026
संबंधित बातम्या
View all

बिस्लेरीचं पाणी पिण्यासाठी असुरक्षित? चाचणीत नमुने फेल; कंपनीचंही स्पष्टीकरण समोर, वाचा सविस्तर
November 23, 2026

रक्ताच्या नात्यातील विवाहांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला महत्त्वाची सूचना
November 23, 2026

Lutru Mahadev Temple : देवाला चक्क दारू आणि सिगारेटचा नैवेद्य?
November 21, 2026

Indian Railways Rule : रेल्वे प्रवाशांनो सावधान! रेल्वेमध्ये मोठ्या आवाजात फोनवर बोलल्यास दंड अन् शिक्षेची तरतूद
November 21, 2026




