
ब्युरो न्यूज : हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीची लढत सुरू आहे आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एकूण 68 जागांपैकी भाजप 30 जागांवर तर काँग्रेस 34 जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष उमेदवार चार जागांवर आघाडीवर आहेत. आपला अद्यापही खात खोलता आलेलं नाही. सध्याचा निकालाचा कल पाहता हिमाचल प्रदेश मध्ये सत्ता स्थापनेसाठी अपक्षांना महत्त्व येण्याची शक्यता आहे
ताजी बातमी
View all

दाभोळेतील जलस्रोतांमधून मोठ्या प्रमà.....
October 15, 2026

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, à¤.....
October 15, 2026

शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे वाचन प्रे.....
October 15, 2026

'वृत्तपत्र विक्रेतेच' वृत्तपत्रांचा à¤.....
October 15, 2026
संबंधित बातम्या
View all

US Hindu Temple Attack Plot : हिंदू मंदिरांवर हल्ल्याचà¤.....
October 15, 2026

Supreme Court judgment : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा न.....
October 15, 2026

Railway employees bonus 2026 : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवà.....
October 14, 2026

हिरो एक्सट्रीम 160 आर 4 व्हीचे नवे मॉडेल '.....
October 14, 2026






