
बडोदा : गुजरातमधील बडोद्याजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून ही बस राजस्थानमधील भीलवाडा इथं जात होती. भरधाव बस बडोद्याजवळ पोहोचली असता ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात बसचे मोठे नुकसान झाले. बसच्या ड्रायव्हरच्या बाजूचा भाग पूर्णपणे कापला गेलाा आहे. स्लीपर कोच ही बस होती. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहे. काही जखमींना सयाजी रुग्णालयात दाखल केले आहे.
ताजी बातमी
View all

Ratnagiri Investment Fraud Case : तंत्रज्ञानाच्या मदतीने à.....
October 15, 2026

स्ट्रीट लाईट विज तारेची चोरी करणाऱ्यà¤.....
October 15, 2026

प्रसाद नारकर यांचा वैभववाडीत सत्कार.....
October 15, 2026

अखेर नऊ महिन्यांच्या प्रयत्नांनंतर म.....
October 15, 2026
संबंधित बातम्या
View all

US Hindu Temple Attack Plot : हिंदू मंदिरांवर हल्ल्याचà¤.....
October 15, 2026

Supreme Court judgment : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा न.....
October 15, 2026

Railway employees bonus 2026 : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवà.....
October 14, 2026

हिरो एक्सट्रीम 160 आर 4 व्हीचे नवे मॉडेल '.....
October 14, 2026






