सिंधुदुर्ग जिल्हा बँक या वर्षात 3000 कोटी ठेवींचा टप्पा गाठणार

बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा विश्वास
Edited by: देवयानी वरसकर
Published on: January 14, 2023 12:34 PM
views 193  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक, युवती, उद्योजक, मच्छीमार, पर्यटन व्यवसायिक यांच्यासाठी विविध कर्ज योजना सुरू करत जिल्ह्यातील व्यापारी वर्गालाही दर्जेदार बैंकिंग सेवा देत त्यांना जोडण्याचे या बँकेने काम केले आहे. ही बँक राज्यात नंबर वन ठराविक म्हणून केंद्रीय नेते नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कर्ज व ठेव योजना सुरू केल्या आहेत. या जिल्हा बँकेवर जिल्हावासीय जनतेने विश्वास दाखविता व त्यामुळेच आता दर दिवशी सरासरी दहा कोटी निधीच्या ठेवी जमा होत असून या वर्षात 3000 कोटी पर्यंत या बँकेच्या ठेवी जातील असा विश्वास सिंधूदुर्ग  जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आपल्या वर्षपूर्ती निमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. संचालक मंडळाच्या वर्षपूर्ती निमित्त घेतलेल्या या पत्रकार परिषदेता संचालक श्री प्रकाश मोर्ये सो नीता राणे व समीर सावंत व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ व अध्यक्ष उपाध्यक्ष पदांच्या निवडीला आज एक वर्ष पूर्ण होत असून केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच या बँकेचे तज्ञ संचालक आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली या बँकेवर सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकापनि गेल्या वर्षभरात या बँकेची पत व या बँकेवरी ग्राहकांचा विश्वास वाढवीत या जिल्ह्यात बँकिंग क्षेत्रात चांगले काम उभे केले. त्यामुळे जिल्हा बँकच्या ग्राहकाने या बँकेवर आमची विश्वास दाखविला आहे. आता दर दिवशी सरासरी दहा कोटींच्या ठेवी या बँकेकडे जमा होत असून आज मीतीता 2424 कोटी ठेवी या बँकेने जमा केल्या आहेत. त्या तीन हजार कोटी पर्यंत नेण्याचा या बँकेचा संकल्प आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाने तसेच बँकेच्या अधिकारी कर्मचारी वर्गाने उल्लेखनीय असून शासनाच्या सूचनानुसार आर्थिक मापदंड ही उत्कृष्टपणे सांभाळले आहेत. हे जिल्हा बँक राज्यात नंबर वन ठरावी यासाठी या बँकेने सातत्याने प्रयत्न केले असून लगेचच्या काळात ही बैंक राज्यात जवळ ठरेल असा आपला प्राण राहणार आहे. असे मनीष दीपांनी पानिमित्ताने स्पष्ट केले.


जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती करताना त्यावरीत व्यवस्थापन सर्व उत्पन्नाचा विचार करता शेती की पाहिजे ठरत नाही. म्हणूनच शेतकऱ्यांच्या पूरक व्यवसायाचा विचार करून त्यासाठी नवीन कर्ज योजना सवलतीच्या दरात या जिल्हा बँकेने राबविली. 13 टक्के व्याजदर कमी करून दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी दुधाळ जनावर योजना साडेनऊ टक्के दराने राबविली. या योजनेता जिल्ह्यातील शेतकरी पशुपालकांनी चांगल्या प्रतिसाद दिला व 685 नवीन जनावरे या जिल्ह्यात दाखत झाली. पाच कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आता 14000 लिटर वरून आता तीस हजार लिटर पर्यंत दुधाचे उत्पादन या जिल्ह्यात होऊ लागते. नव्याने 327 दुधा जनावरे प्रकरणे मंजूर झाली असून ते पावसाळ्याच्या सुरुवातीता आणली जावीत व दुधाचे संकलन आणखी वाढवले जाईल असा विश्वासही मनीष दळवी यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षभरात 500 पेक्षा अधिक युवक युवतींना उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी मदतीचा हात दिला असून 231 नवीन उद्योजकांसाठी सहा कोटी 18 लाख 91 हजार रुपयांचा पतपुरवठा केला आहे. या वर्षात आणखी एवढीच प्रकरणे मंजूर करून सहा कोटीच्या वर कर्ज वितरण करण्याचा मनीष दळवी म्हणाले. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्या कर्ज योजनांचा फायदाही या जिल्ह्यातील तरुण-तरुणा देण्यात आल्याचेही ते म्हणाते..


या बँकेचा जिल्ह्यातील बँकिंग व्यवसाय वाढविण्यासाठी शेतकन्यांबरोबरच जिल्ह्यातील व्यापारी वर्गालाही या बैंकिंग सेवा पुरवीत त्यांना जोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे बँकेच्या कमी रकमेतही साडेचार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यासाठी मर्चंट अॅप मोबाईल तीन मायक्रो एटीएम बैंक सुरू करत असून डिजिटल बैंकिंग साठी पत्र निर्माण केली आहे. क्यू आर कोड चे सध्या दाराने ग्राहक असून ते लगेचच्या काळात 7500 पर्यंत वाढविते जातील व व्यापारी वर्गासाठी किंग सेवा आणखी जलद केली जाईल असेही यानिमित्ताने मनीष दळवी यांनी सांगितले,


सुरक्षित कर्ज पुरवठा करण्याबरोबरच विकास निर्माण करण्याचा या बँकेने प्रयत्न केला आहे. जिल्हा बँकेच्या ठेवीतही वाद झाली आहे. सिंधू धनवृद्धी विशेष ठेव योजनेसाठी 89% व्याजदर देऊन जिल्हा ठेवीच्या रकमा वाढविल्या आहेत. गेल्या वर्षभरात 223 कोटींच्या ठेवी या बँकेने वाढविता असून दहा कोटी रुपयांची ठेव गोळा होत आहे. आता 3000 कोटींच्या ठेवीचा टप्पाही पार करेल असा विश्वास ही मनीष दळवी यांनी व्यक्त केला.

महिलांसाठीही स्वप्रपूर्ती गृह उद्योग कर्ज योजना सुरू करून महितांसाठी साडेआठ कोटींच्या कर्ज वितरणासह जिल्ह्यातीत पंधराशे महिलांना या योजनेचा लाभ देऊन उद्योग व्यवसायात मदत केली तसेच शासकीय निमशासकीय कर्मचान्यांसाठी कर्ज योजनेचा लाभ देऊन त्यानेही पंधरा तासापर्यंतचे कॅश खेळ उपलब्ध करून दिले जिल्ह्यातील विकास संस्थांना सक्षम करण्यासाठी त्यांच्यासाठी विशेष कर्ज योजना तसेच पाच टक्के दरात 23 कोटी रुपयांची कर्ज वितरण या बँकेने केले आहे.


इको फ्रेंडली गणेश मूर्ती व या गणेश मूर्तीचे निर्मिती करणारे कारखाने या जिल्ह्यात व्हावेत म्हणून जिल्हा बँकेने पुढाकार घेतला त्यासाठी कार्यशाळा प्रशिक्षण वर्ग मूर्तिकार नाही कर्ज पुरवठ्याची योजना सुरू केली. या जिल्ह्यात विविध घटकांचा विचार करून जिल्हा बँकेने त्या त्या क्षेत्रासाठी त्या त्या घटकासाठी सवलतीचे दर देऊन कर्ज योजना राबविल्या व या घटकांना उद्योग व्यवसायाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरात या जिल्हा बँकेने विविध क्षेत्रात काम केले असून त्याचे सकारात्मक परिणाम या जिल्हात दिसू लागते आहेत. आज वर्षपूर्ती होत असून जिल्हा बँकेचे ही विकासात्मक भरारी आणखी वाढविण्यात येईल व हे बैंक राज्यात नंबर वन ठरावी म्हणून आणखी प्रयत्न केले जातील असेही यानिमित्ताने मनीष दळवी यांनी जाहीर केले.