
सिंधुदुर्ग : आषाढी पायी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचे बुधवार दिनांक ८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. सध्यस्थितीत इंद्रायणी नदीला पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे आळंदी शहरात येणाऱ्या वारकरी आणि भाविकांनी आळंदी येथे येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे . प्रशासन, पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नदीपात्र, घाट परिसर व बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे असे सूचित करण्यात आले आहे .
ताजी बातमी
View all

युवा रक्तदाता संघटनेचे युवक धावले मद.....
September 13, 2026

ज्येष्ठ मूर्तिकार विलास मांजरेकर यां.....
September 13, 2026

गणेश भक्तांच्यासेवेसाठी भाजपचा उपक्.....
September 13, 2026

सावंतवाडी नगरपरिषदेकडून 'पर्यावरणपू.....
September 13, 2026
संबंधित बातम्या
View all

देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मध.....
September 11, 2026

Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंध.....
September 11, 2026

Nitesh Rane : जहाजबांधणी उद्योगातून रोजगाराच.....
September 10, 2026

CSMT Sawantwadi Express : चाकरमान्यांसाठी दररोज धावण.....
September 09, 2026






