LIVE UPDATES

जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांना पुत्र शोक

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 16, 2026 12:04 PM
views 49  views

सावंतवाडी : जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचा द्वितीय पुत्र समर्थ सीताराम गावडे (वय १६) याचे बुधवारी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील,भाऊ, बहिणी, काका, काकी असा मोठा परिवार आहे. जन्मापासूनच समर्थवर गेली पंधरा वर्षे उपचार सुरू होते. बुधवारी त्याची प्राणज्योत मालवली. काल रात्री येथील उपरलकर स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.