
सिंधुदुर्गनगरी : विद्युत विभागासाठी करोडो रुपये येतात. तरी केवळ दोन दिवसाच्या पावसात जिल्ह्यात 50 तास लाईट नाही. आपण 21 व्या शतकात राहतो. अशावेळी लाईट शिवाय राहणे शक्य आहे का? आमदार निलेश राणे यांचा सवाल.\\ जिल्हा नियोजन समिती सभा \\पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सभा सुरु\\. जि. प.अध्यक्ष प्रमोद कामत,खा नारायण राणे, आम. दीपक केसरकर, निलेश राणे, निरंजन डावखरे,आभासी पद्धतीने आ. अनिकेत तटकरे,जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर,जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधवले आदी उपस्थित.










