LIVE UPDATES

'स्मार्ट मीटर'चा मुद्दा पंचायत समिती सभेत

गोरगरीबांनी वाढीव बिलं कशी भरावीत ? : मायकल डिसोजा
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 16, 2026 13:10 PM
views 48  views

सावंतवाडी : 'स्मार्ट मीटर'चा मुद्दा पंचायत समिती सभेत // वाढीव बिलामुळे ग्राहक हैराण // पंचायत समिती सत्ताधारी, विरोधी सदस्यांनी घेतला आक्षेप // ठराव घेण्याची सभापतींकडे मागणी// शासनाला ठराव पाठवण्याची केली मागणी // पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, जितेंद्र गांवकर, उदय पारिपत्ये, शरद धाऊसकर, प्राजक्ता केळुसकर, प्रियांका देसाई आदींना मांडला मुद्दा // वाढीव बिलांमुळे सामान्य मेटाकुटीला// शासनाच्या धोरणाला नाही विरोध// आक्षेप आहे वाढीव बिलांवर // गोरगरीबांनी दुप्पट बील कशी भरावीत ? : मायकल डिसोजा // सभागृहात सत्ताधारी आमदारांनीही मांडला मुद्दा // ठराव घ्या अन् शासनाला पाठवा : जितेंद्र गांवकर // राज्य सरकारच आहे धोरण // 'स्मार्ट मीटर' लावणं बंधनकारक // हिटवेव्हमुळे बीलात वाढ : उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे // 'स्मार्ट मीटर'ला नाही विरोध // वाढीव बिलांवर सदस्यांचा आक्षेप // त्याबाबत शासनाला कळवा : उपसभापती गौरव मुळीक // ठराव घेण्याबाबत वरिष्ठांशी बोलून घेऊ निर्णय // सुचना घेतली असून पुढे पाठवू // 'स्मार्ट मीटर'च्या विरोधात ठराव कसा घेणार ? : सभापती सुस्मिता जाधव // यावेळी सदस्यांनी नोंदवला तीव्र आक्षेप // लोकांना होतोय वाढिव बीलांचा त्रास // आम्हालाही आलीत दुप्पट बील // हा प्रोब्लेम आधी सोडवा, त्यावर उत्तर द्या // सभागृहात पंचायत समिती सदस्यांचा आक्षेप // सुचना घेऊन पुढील कार्यवाही करू // सभापतींकडून विषयाला पूर्णविराम